सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…
काल फेसबुक वर स्क्रोल करताना एक बातमी डोळ्याखालुन गेली. मी खुप गांभीर्याने त्याकडे पाहीले नाही म्हणा! नंतर यशदीप ने एक लिंक शेयर केली त्याच बातमीची. सदभाव म्हणुन मी त्याला रीप्लाय केला. अजुनही मी तसाच होतो उदासिन त्या विषयी. दुस-याच मिनिटाला यशदिपचा फोन आला व पहिलेच वाक्य बोलला तो,”अरे बाप माणुस होता हा! सह्याद्रीतला खडानखडा त्याच्या…