गच्च भरलेल्या तारांगणातील राजगडावरील एक रात्र -२०१२
‘राजगड एक अविस्मरणीय आणि विस्मयकारक ट्रेक’ 24 मार्च 2012 साली मी आणि माझे कॉलेज मित्र असे 6 जण राजगड ट्रेक प्लॅन केला, ट्रेकिंग चा फारसा काही अनुभव आमच्या पैकी कुणालाही नाही, पण मी स्वतः 2 वर्षांपूर्वी दुसऱ्या मित्रांसोबत राजगड one day return ट्रेक केला होता. त्यावेळी आमच्या ग्रुप मध्ये मोटरसायकल कुणाकडेही नव्हती त्यामुळे ठरल्याप्रमाणे सकाळी…