वृक्षमहर्षी – श्री धनंजय मिसाळ
पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे जिवंत उदाहरण म्हणजे धनंजय मिसाळ ! माझ्या सारख्या निसर्गाविषयी आवड असणा-या माणसाला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यास आवडते. पण हा निसर्ग व त्याचे दिवसेंदिवस होत असलेले पतन, -हास मला पहावत नाही. दरवर्षी डोंगररांगांना लागणारे वणवे ही मुख्य समस्या आहे पर्यावरणाच्या –हासाची असे मला वाटते. आणि बाराही महिने निसर्गाच्या सहवासात, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मी घालवतो….