Nature

  • | | |

    Camping near Pune

    Camping near Pune Trek to Rayling Plateau near Pune रायलिंग पठार रायलिंग पठारावर उभं राहिल्यावर कुठेतरी गडकोटांची स्पंदनं जाणवू लागतात. सह्य़ाद्रीचे रौद्र पुढय़ात उभे राहते. लिंगाण्याचे अलौकिक रूप आणि रायगडाचे दर्शन इथूनच घडते. हे सारे पाहताना भान हरपायला होते. इथला भन्नाट वाऱ्याचा झोत अंगावर घेताना स्वत:च्याही अंतरीची खूण पटत जाते. महाराष्ट्राचे दोन मानबिंदू असणाऱ्या तोरणा-राजगडाच्या मावळतीला…