जा बाहेर जाऊन खेळ
अनेक समस्यांचे एक समाधान – जा बाहेर जाऊन खेळ जा बाहेर जाऊन खेळ हे आपल्या आई वडीलांचे वाक्य आपल्यापैकी अनेकांना नक्कीच आठवत असेल. आता एक पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलांना वरील जादुई आज्ञा दिल्याचे तुम्हाला आठवते आहे का? अनेक जण सांगतात देखील असे अजुनही, पण बाहेर म्हणजे कुठे? असा मोठा प्रश्न पालक आणि पाल्य दोघांच्या…