Star gazing near Pune @ Nisargshala
Meteor shower, stargazing, star charts, sky event updates and many more. Find out everything about star gazing in and near Pune.
Meteor shower, stargazing, star charts, sky event updates and many more. Find out everything about star gazing in and near Pune.
सर्वप्रथम आपणास हे समजुन घेतले पाहिजे की आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये एकापेक्षा जास्त ‘मोड’/ Mode असतात फोटो काढण्यासाठी. त्यातील आपण जो सर्रास वापरतो तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. यात आपणास फक्त ॲन्गल व कॅमे-याच्या लेन्स वर पडणा-या प्रकाशाच्या बाबतीत लक्ष ठेवायचे असते. कोणत्याही फोटोग्राफीचा पहिला नियम आहे प्रखर प्रकाश कॅमे-याच्या लेन्स वर येणार अशा ॲन्गल ने मोबाईल हातात धरावा. जर प्रकाश सरळ लेन्स वर पडत असेल तर तुमच्या फोटोतील ऑब्जेक्ट (म्हणजे ज्या वस्तु अथवा व्यक्तिचे छायाचित्र काढायचे आहे ते) फोटोमध्ये दिसणार नाही. जर त्याच ॲन्गल ने फोटो काढणे निकडीचे असेल तेव्हा आपल्या एका हाताने लेन्स वरील प्रकाश अडवावा व मग क्लिक करावे. हे अगदी सोपे आहे करुन पहा.
अर्धे शरीर म्हणजे कमरेपासुन वरचा भाग माणसाचा आणि त्याच्या खालील अर्धा भाग घोड्याचा, अशी वैशिष्ट्येपुर्ण शरीररचना असलेले एक पात्र तुम्ही नार्निया या हॉलिवुड चित्रपटात पाहिले असेल. हॉलिवुड ने अशा पध्दतीने प्राचीन साहित्यातील अनेक ग्रीक, युनानी, रोमन देवीदेवतांना सिनेमांमध्ये तरी मुर्त रुप दिले आहे. सिनेमांमधील अनेक कथा या मुळ प्राचीन साहित्यामधुनच घेतलेल्या असतात किंवा त्यात थोडेफार…
Hey all, Hope you have enjoyed this monsoon to its full. Well, there way too much around Pune to explore in monsoon. If you don’t know yet what all things you must do when in Pune, keep reading our blogs and listen to our events all the time so that you would know whats happening…
आपल्या भागातुन, सध्या सायंकाळी ७ च्या सुमारास दक्षिण दिशेला, क्षितिजीच्या थोडेसे वर, अंधारत असताना या नक्षत्रातील तारे चमकु लागतात. व पुढ्चे २ ते अडीच तासच आपण हे नक्षत्र आकाशामध्ये पाहु शकतो. नंतर हे मावळते. खालील आकृतीमधील इंग्रजीमध्ये Scorpius असे लिहिलेले जे आडवे झालेले नक्षत्र दिसते आहे तेच वृश्चिक नक्षत्र होय.
It was a usual early morning, My younger son, Shiva, woke me up and insisted to go on hiking the hill near our village. I also got ready immediately. We got ready and headed to scale the mountain. Awakens the enthusiasm of the Child It was dark outside; however, the Sun had already sent its…
ब्रम्हांडाचा पसारा किती असेल? काही ठोकताळे/तथ्ये सुरुवातीस – सुर्यापासुन निघालेला एक प्रकाश किरण एका सेकंदामध्ये अंदाजे ३ लाख किमी चा प्रवास करतो. ह्याच वेगाने प्रकाशकिरण एका वर्षात जितके अंतर प्रवास करेल त्यास एक प्रकाश वर्ष म्हणतात. म्हणजेच एका प्रकाश वर्षाचे अंदाजे अंतर किती ? – ९४,६३,००,००,००,००० किमी सुर्य व पृथ्वीमधील अंतर – ८ प्रकाश मिनिटे…
How big, how far is the universe? There are more stars in our Universe than there are grains of sand on all the beaches on Earth.” There are 100 to 400 billion stars in the Milky Way and more than 100 billion galaxies in the Universe – maybe as many as 500 billion. If you…