Mars

  • | | | |

    आकाशातील चित्तरकथा – आकाशातील विंचु

    आपल्या भागातुन, सध्या सायंकाळी ७ च्या सुमारास दक्षिण दिशेला, क्षितिजीच्या थोडेसे वर, अंधारत असताना या नक्षत्रातील तारे चमकु लागतात. व पुढ्चे २ ते अडीच तासच आपण हे नक्षत्र आकाशामध्ये पाहु शकतो. नंतर हे मावळते. खालील आकृतीमधील इंग्रजीमध्ये Scorpius असे लिहिलेले जे आडवे झालेले नक्षत्र दिसते आहे तेच वृश्चिक नक्षत्र होय.

  • | |

    मंगळावरील धुळीचे लोट

    मंगळ जर कुणाच्या कुंडली मध्ये बसला/असला तर त्याचे/तिचे चांगलेच बॅंड वाजवतो. आत्ता म्हणजे सध्या, आपल्या पृथ्वीवरील जुन २०१८ च्या महिन्यामध्ये, खुद्द मंगळालाच धुळीने ग्रासले आहे. मंगळाच्या कुंडलीमध्ये धुळीचे लोट आले आहेत. गेली अनेक दशके मानवास मंगळाने वेध लावले आहेत. या दशकांच्या अभ्यासामध्ये शास्त्रज्ञांना मंगळावरील धुळीचे लोट किंवा वावटळे जास्त आव्हानात्मक आणि मोहक वाटतात. जुन महिन्यातील…