Waterfall Rappelling near Pune

  • | |

    वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार

    तरुण, उत्साही पर्यटक प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सर्च करुन, वेगवेगळ्या कॅम्पसाईट्स ची तुलना करुन त्यांनी निसर्ग शाळा निवडले. प्रथमेश ने आजपर्यंत ट्रेकींग केले होते. पण…