रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांची अदभुत दुनिया
ऋतुमानानुसार आपापले आवास बदलणारे अनेक प्राणी-पक्षी आहेत. काही पायी चालत, धावत स्थलांतरीत होतात, काही खोल समुद्राच्या प्रवाहासोबत स्थलाम्तरीत होतात तर काही वायु मार्गाने स्थलांतरीत होतात. एकेकाळी मनुष्यदेखील स्थलांतर करणा-या प्राण्यांसारखाच निवास स्थान बदलणारा एक प्राणी होता. आज आपण माहिती घेणार आहोत, आकाशमार्गे, खुप मोठ्या संख्येने स्थलांतर करणा-या पक्षांच्या बाबतीत. मराठी मध्ये आपण या पक्ष्यास रोहित…