निसर्गाचे हवामान खाते – मारुती चितमपल्ली
एक दोन दिवसांपासुन समाधानकारक पाऊस सुरु झालेला दिसतोय पुणे परिसरामध्ये. आपल्या कॅम्पसाईट परिसरामध्ये तर या आधीच मस्त पाऊस सुरु झालाय. ओढे, नद्या, नाले खळखळ वाहु लागले आहेत. आणि असेच मोहीत करणारे, हिरवे हिरवेगार गालिचे पुणे परिसरामध्ये लवकरच दिसतील. आपल्या सर्वांनाच ज्या पावसाची प्रतिक्षा होती तो झालाच सुरु एकदाचा. पण पाऊस कधी सुरु होईल, होईल की…