दुग्धमेखला

  • |

    अनादी अनंत आकाश  

    “हरी अनंत हरी कथा अनंत“ हे हिंदी भक्तिगीत आपण ऐकले असेलच. हरी म्हणजे तो जगन्नियंता. तो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान की ज्याच्या कल्पनेने हे विश्व जन्माला आले आहे. किंवा हे विश्व म्हणजे ज्याची नुसती लीला आहे. या ब्रह्माम्डाचा पसारा किती असेल तर अनंत आहे. हे ब्रह्मांड अनंत आहे. त्यास आदी नाही की त्यास अंत ही नाही. आपण…