जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड व रामघळ – डिसेंबर १९९९ चा जंबो ट्रेक
हेमंत व मी साधारणपणे एकाच वेळी ट्रेकींगला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आम्ही पाळंदे प्रभृतींच्या सोबत अनेक ट्रेक केले. कालांतराने आम्हाला देखील शिंगे आली व थोरांच्या देखील आरोग्याच्या समस्या यामुळे आम्ही एकटेच (म्हणजे मोठ्या माणसांशिवाय) ट्रेक करायला सुरुवात केली. खरतर आमचे ते वय उमेदीचे होते. नवनवीन क्षितिजे ओलांडण्याचे होते. नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे होते. तर ज्या…